अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने एका हॉटेलमधील आजीकडून भाकऱ्या बनवण्याचं ट्रेनिंग घेतलं. सोशल मीडियावर तिच्या या कृतीच कौतुक होतंय.<br />